शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदा फाट्यावर भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले; चालक फरार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 15:43 IST

चालकाने निष्काळजीपणे ट्रक भरधाव वेगात चालवला

ठळक मुद्देतरुणाचा जागीच मृत्यू झाला

कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा फाट्यावर माल वाहतूक ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजता घडली. संजय शेषेराव बर्गे ( ३६ )  असे मृताचे नाव आहे. घनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

कुरुंदा फाट्यावरुन एक ट्रक ( क्रमांक एमएच २६ एडी ८३५ ) मोंढ्यातील माल वाहतूक करण्याकरिता जात होता. चालक निष्काळजीपणे ट्रक भरधाव वेगात चालवत होता. यावेळी फाट्यावर संजय शेषेराव बर्गे हे उभे होते. भरधाव ट्रक थेट त्यांच्या अंगावर गेली. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. यामध्ये संजय यांचा जागीच मुत्यु झाला आहे. यावेळी घटनास्थळावरून ट्रकचालक फरार झाला. रात्री उशीरा मयताची ओळख पटली. यानंतर कुरुंदा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले,एक मुलगी, आई असा परिवार आहे.

घटनास्थळी सपोनि सुनील गोपिनवार, फाैजदार सविता बोधणकर, जमादार शेख आलीम, बालाजी जोगदंड आदींनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. कुरूंदा पोलीस ठाण्यात ट्रक क्रमांक जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली