शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एकास जबर मारहाण; तिघांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:54 IST

वसमत तालुक्यातील सिरळी येथे एकास शेतातील गवत का घेतोस, या कारणावरून तिघांनी संगणमत करून ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कुºहाडीने हातावर गंभीर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी ८ आॅक्टोबर रोजी तिघांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील सिरळी येथे एकास शेतातील गवत का घेतोस, या कारणावरून तिघांनी संगणमत करून ६ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कुºहाडीने हातावर गंभीर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी ८ आॅक्टोबर रोजी तिघांविरूद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिरळी येथील कोंडबा शंखपवळे (२६) हे राम घन यांच्या शेतातील गवत कापीत होते. यावेळी तिघांनी संगणमत करून फिर्यादीस इथले गवत घेऊ नको, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच काठीने व थापडबुक्यांनी मारहाण केली. यातील एकाने हातातील कुºहाडीने डावे हातावर शंखपवळे यांना मारून जबर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी हे गंभीर जखमी असल्यामुळे उपचारासाठी नांदेड येथे हलविले. याप्रकरणी कोंडबा शंखपवळे यांच्या फिर्यादीवरून कुरूंदा ठाण्यात आरोपी रामेश्वर आखरे, देवानंद आखरे, शाम आखरे (सर्व रा.सिरळी) तिघांविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अंतर्गत प्रतिबंधक सुधारीत कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास डीवायएसपी काशिद, सपोनि शंकर वाघमोडे करीत आहेत.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी