शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या लाभासाठी पुन्हा एकदा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:20 IST

शाळा स्तरावर नूतनीकरण अर्जातील विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार होते. मात्र हे विद्यार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे एनएसपी-२ या पोर्टलवर ७ ते १६ मेदरम्यान आॅनलाईन अर्ज पडताळणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळा स्तरावर नूतनीकरण अर्जातील विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार होते. मात्र हे विद्यार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे एनएसपी-२ या पोर्टलवर ७ ते १६ मेदरम्यान आॅनलाईन अर्ज पडताळणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.शिष्यवृत्ती २०१७-१८ करिता एनसपी-२.० या पोर्टलवर शाळा - संस्थांना अल्संख्याक विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन अर्ज पडताळणीस जिल्हा स्तरावर ३० नोव्हेंबर २०१७ शेवटची तारीख होती. परंतु संबंधित शाळेंच्या मुख्याध्यापकांनी शासनाने जाहीर केलेल्या विहित मुदतीत अर्ज पडताळणी करून घेतली नाही. त्यामुळे आता परत एकदा संधी दिली. अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती २०१७-१८ नूतनीकरण अर्ज शाळास्तरावर प्रलंबित आहेत, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ १६ मेपर्यंत अर्ज पडताळणी करून घेण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षाणिकारी दीपक चवणे यांनी दिल्या आहेत. अल्पसंख्याक मेट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून एकही बालक वंचित राहू नये, यासाठी अर्ज प्रक्रियेसाठी वेळोवेळी मुदतवाढ देऊनही कामे प्रलंबित आहेत. विद्यार्थी जर शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबधित यंत्रणेला जबाबदार धरले जाईल, यासंदर्भाचे पत्रही पाठविण्यात आले होते. परंतु याची दखल वेळीच घेतली गेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार होते. मात्र आता विद्यार्थ्यांची नूतनीकरण पडताळणी केल्यास या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांची नूतनीकरण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहावे लागणार होते. परंतु आता या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी तारखेत वाढ करण्यात आल्याने त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहिल्यास संबंधितांवर कार्यालयीन कार्यवाही केली जाणार आहे. शिवाय याबाबत पत्रही पाठविण्यात आले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीeducationशैक्षणिक