शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

हिगोलीत गटविकास अधिका-यांच्या मारहाणीच्या निषेधार्त अधिका-यांनी केले लेखणीबंद आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 17:12 IST

गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.

हिंगोली : गटविकास अधिकारी ए.एल. बोंदरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले. याबाबत जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.

गुरुवारी ( दि. ७ ) पंचायत समिती सदस्या मुक्ता गोरे यांचे पती संतोष गोरे यांनी गटविकास अधिकारी ए.एल.बोंद्रे यांना त्यांच्या दालनात येवून मारहाण केली होती. त्यांना कोणतेच अधिकार नसताना रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्याचा विषय घेवून त्यांनी हे कृत्य केले. या घटनेचा निषेध व्यक्त करत आज जि.प.तील अधिका-यांनी लेखणीबंद आंदोलन केले.

यानंतर सर्व अधिका-यांनी जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस निरीक्षकांना या बाबत निवेदन दिले. घटनेचा निषेध करत काम बंद आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन.एन. घुले, ए.आर.डुब्बल, एन.एस.दाताळ, डॉ.राहुल गिते, डॉ.ए.बी.लोणे, जी.डी. गुठ्ठे, मनोहर खिल्वारी, जे.एम.साहू, सुधीर ठोंबरे, जी.पी.डुकरे, एस.आर. बेले, एस.व्ही. गोरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत. याबाबत राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य शाखेनेही ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यावर विनोद देसाई, समीर भाटकर, ग.दि.कुलथे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोली