शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

मतदान केंद्रावर गैरहजर ५ बीएलओंना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:47 IST

मतदार नोंदणी विशेष मोहीमेदरम्यान मतदान केंद्रावर गैरहजर ५ बीएलओं (केंद्रस्तरीय अधिकारी) यांना उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी २३ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावल्या आहेत.

कळमनुरी : मतदार नोंदणी विशेष मोहीमेदरम्यान मतदान केंद्रावर गैरहजर ५ बीएलओं (केंद्रस्तरीय अधिकारी) यांना उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी २३ फेब्रुवारी रोजी नोटीसा बजावल्या आहेत.भारत निवडणूक आयोगाने १९ फेब्रुवारी २०१९ अन्वये आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ विचारात घेऊन विशेष पुनर्रनिरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी झाली नाही. अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाने २३ व २४ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीमेचा यशस्वी प्रभावी कार्यक्रम आयोजित केला आहे. बीएलओंनी २३ व २४ फेब्रुवारी रोजी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. २३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सिंदगी, नांदापूर येथील ५ मतदान केंंद्रांना एसडीएम प्रशांत खेडेकर यांनी भेटी दिल्या. भेटी दरम्यान या मतदान केंद्रावरील ५ बीएलओं गैरहजर होते. त्यामुळे खेडेकर यांनी एम.डी.कºहाळे, डी.के.टेकाळे, सी.एम.गडगिळे, एस.एस.कल्याणकर, एस.बी.कोठुळे या ५ बीएलओंना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी निवडणूक विषयक मतदार नोंदणीच्या कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यामुळे या बीएलओंना नोटीसा बजावून आपल्या विरूद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार गुन्हा का दाखल करण्यात येवू नये, याबाबत आपल्या लेखी खुलासा समक्ष नोटीस मिळताच दोन दिवसात सादर करण्याचेही नोटीसीत नमूद आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीElectionनिवडणूक