शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 16:16 IST

तालुक्यातील पानकनेरगाव येथील सरपंच शंकरराव देशमुख याच्या विरोधात बारा ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील पानकनेरगाव येथील सरपंच शंकरराव देशमुख याच्या विरोधात बारा ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.

तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या पानकनेरगाव ग्रामपंचायत सरपंचपदी तीन वर्षापूर्वी भाजप-सेना, राष्ट्रवादीचा गटाचे शंकरराव देशमुख यांची निवड झाली होती. या गटाच्या आघाडीत अडीच वंर्षाचा राजकीय समझोता झाला होता. पंरतु हा राजकीय करार पाळण्यात आला नसल्याने युतीत बिघाडी झाली . संरपच देशमुख यांना पाय उतार करण्यासाठी त्यांच्याच गटाच्या ग्रा.प.सदस्यांनी अविश्वास ठरावाचे हत्यार उपसले आहे.

एकुण पंधरा सदस्यीय ग्रामपंचायतिच्या बारा सदस्यांनी मंगळवारी सायंकाळी तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे संरपच देशमुख हे विकास कामे करीत नाहीत, सदस्यांना विश्वासात न घेणे, गावात रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेत आदी कारणांमुळे अविश्वास ठराव दाखल केला. या अविश्वास प्रस्तावावर ग्रा.प.सदस्य जयाबाई देशमुख,दिलीप झुगंरे,सुखदेव साळवे,मोनिका देशमुख,आशवणी देशमुख,संगीता देशमुख,नामदेव शिंदे,गजानन देशमुख,गणेश आकमार,वनिता देशमुख,अंजुषा अडणे,शांताबाई जोगदंड आदी बारा सदस्यांचा स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारणTahasildarतहसीलदारBJPभाजपा