शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:55 IST

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चोरट्यांनी गंठण पळविल्याची घटना हिंगोली शहरातील जिजामातानगर येथे २ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चोरट्यांनी गंठण पळविल्याची घटना हिंगोली शहरातील जिजामातानगर येथे २ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.हिंगोली शहरातील जिजामातानगर येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला जाणाºया महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लंपास केले. यावेळी महिलेने आरडा-ओरड करेपर्यंत चोरटे मात्र घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी सोनल केतन सागर या महिलेच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजबलेल्या वसतीमध्ये चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबविल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.शहरातील जिजामातानगर परिसरात चोºयांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. येथील परिसरातील काही महिन्यांपुर्वी चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत साहित्य व रोकड चोरून नेल्याच्या घटनाही घडल्या होत्या. जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. चाकूचा धाक दाखवून लुटमारीच्याही दिवसेंदिवस घटनाही वाढत चालल्या आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी