शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
4
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
5
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
6
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
7
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
8
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
9
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
10
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
11
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
12
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
13
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
14
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
15
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
16
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
17
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
18
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
19
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:44 IST

वाढत्या बेरोजगारीत तरुणाई होरपळत असून नोटाबंदीनंतर यात मोठी भर पडल्याने या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. तर गांधी चौकात पकोडे तळून आंदोलन सुरू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाढत्या बेरोजगारीत तरुणाई होरपळत असून नोटाबंदीनंतर यात मोठी भर पडल्याने या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. तर गांधी चौकात पकोडे तळून आंदोलन सुरू झाले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बेरोजगारी वाढत असतानाही मोदी सरकार केवळ आश्वासनेच देत असल्याचा आरोप करण्यात आला. तर खोटी आकडेवारी देवून दिशाभूल केली जात आहे. आधीच नवीन रोजगार नसताना नोटाबंदी, जीएसटीत अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे नवीन बेरोजगारांची फौज तयार झाल्याचा आरोपही केला. गांधी चौक येथे पकोडे तळून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, कार्याध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, मतीन कामले, शशिकांत वडकुते, जि.प. सदस्य मनीष आखरे, बालाजी घुगे, सुमित्रा टाले, विद्या चव्हाण, शेख करीमोद्दीन, आप्पासाहेब देशमुख, डॉ.जयदीप देशमुख, नगरसेवक बिरजू यादव, संजय दराडे, तालुकाध्यक्ष माधव कोरडे, शहराध्यक्ष जावेद राज, राजेश गोटे, मतीन इनामदार, देवीदास कºहाळे, शिवाजी शिंदे, कैलाश देशमुख, शेख आयूब, विनोद नाईक, ईश्वर उरेवार, जाकेर शेख, इरफान पठाण, दौलत हुंबाड, निश्चल यंबल, विकास शिंदे, मनोज बांगर, रशीद तांबोली, इमाम बेलदार, सुजय देशमुख, भुतनर, सूरज बांगर, अमोल गंगावणे, अविनाश बांगर, महेंद्र पालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चाNCPराष्ट्रवादी काँग्रेस