शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'प्राचार्य खुर्ची खाली करा'; शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मनविसेनेकडून आंदोलन

By विजय पाटील | Updated: July 24, 2023 15:21 IST

एका आंदोलक युवकाने फिल्मीस्टाईल खांबावर चढून घोषणा देण्याचा प्रयत्न केला.

हिंगोली : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि उपप्राचार्यांची बदली झाली तरीही त्यांना कार्यमुक्त केले नसल्याने मनविसेच्यावतीने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.

मनविसेच्यावतीने यासाठी आधीच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांच्या आंदोलनाच्या धास्तीने प्राचार्यंनीही पोलिस अधीक्षक कार्यालयास निवेदन देवून बंदोबस्ताची मागणी केली. हिंगोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापकांची गेल्या वर्षभरापासून प्राचार्य व उपप्राचार्यांविरोधात ओरड आहे. प्राचार्य नाहकच त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. विशेषत: महिला प्राध्यापकांनीही तक्रारी केल्या होत्या. आता विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची तक्रार केली आहे. प्राचार्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विविध प्रकारचे शुल्क आकारून विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. प्राचार्य नाहकच त्रास देत आहेत, अशा आशयाची फलके हातात घेवून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.  जोपर्यंत या प्राचार्यांना कार्यमुक्त केले जात नाही, तोपर्यंत आम्ही जागचे हलणार नाही इशारा मनसेच्या वतीने दिला आहे.

खांबावर चढण्याचा प्रयत्नएका आंदोलक युवकाने फिल्मीस्टाईल खांबावर चढून घोषणा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर वीज प्रवाहित तारा असल्याने इतरांनी त्याला खाली खेचल्याने अनर्थ टळला.

टॅग्स :HingoliहिंगोलीEducationशिक्षण