शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्त मुलाला आ. संतोष बांगर यांनी दिला मदतीचा हात

By विजय पाटील | Updated: January 21, 2024 20:24 IST

डॉक्टरांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करीत मुलाच्या उपचारासाठी सूचना दिल्या.

हिंगोली : औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील एका ९ वर्षीय मुलाला हाडाचा कॅन्सर झाल्याने मदतीसाठी या मुलाच्या आई वडिलांनी आ.संतोष बांगर यांच्याकडे धाव घेतली. बांगर यांनी रोखीने मदत करतानाच छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातील डॉक्टरांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करीत मुलाच्या उपचारासाठी सूचना दिल्या.

पिंपळदरी  येथील शेख एकबाल व समीनाबी या दाम्पत्याचा ९ वर्षाचा छोटा मुलगा शेख अल्तमस याला तीन महिन्यांपूर्वी पायाला गाठ आली. त्याला दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.  गाठ तपासणीसाठी पाठविली. त्याचा अहवाल आला आणि शेख इकबाल व समीनाबी यांच्या पायाखालची जमीनच सरकली.  छोट्या अल्तमसला हाडाचा कॅन्सर असल्याचे निदान समोर आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खर्च करायचा कुठून? याची चिंता पडली.

तेव्हा अल्तमसला घेवून त्याचे वडील आ. संतोष बांगर यांच्याकडे आले. एवढ्या लहान मुलाला आजाराने घेरल्याचे कळताच बांगरही सुन्न झाले. त्यांनी लागलीच छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात फोन करून सर्व परिस्थिती डॉक्टरांना सांगितली. त्याचा योग्य तो उपचार करा. त्याच्या केमोचा खर्च मी देतो असे डॉक्टरांना सांगितले... अल्तमसच्या डोक्यावरून हात फिरवून त्याच्या खिशात देखील पैसे ठेवले...शासकीय मदत देखील मिळवून देण्याचाही शब्द दिला.

टॅग्स :cancerकर्करोगHingoliहिंगोली