शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 23:58 IST

धर्मादाय आयुक्त मुंबई व सहा. धर्मादाय आयुक्त हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था, कोथळज लोक कल्याणक उपक्रमात १०१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिर खटकाळी येथे ६ मे रोजी दुपारी १२.१८ वाजता करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : धर्मादाय आयुक्त मुंबई व सहा. धर्मादाय आयुक्त हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था, कोथळज लोक कल्याणक उपक्रमात १०१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिर खटकाळी येथे ६ मे रोजी दुपारी १२.१८ वाजता करण्यात आले आहे.सदर उपक्रमात जिल्हावासियांना १०१ कन्यादान, अन्नदान व वºहाडीची सुव्यवस्था करावयाची संधी मिळत आहे. हा कार्यक्रम सामूहिक प्रयत्नातून शक्य आहे. सामाजिक व धार्मिक संस्थेद्वारे सहकार्य करून या सामुहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांना कपडे, मणीमंगळसूत्र, अन्नदान, कार्यरुपी आशिर्वाद व जोडप्यांना गृहउपयोगी साहित्य देवून कन्यादान व अन्नदान तसेच त्यांना सर्वांनी वैयक्तिक मदत, रोख व वस्तू स्वरुपात, मदत करून या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिलीप घुगे यांनी केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmarriageलग्न