शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
4
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
5
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
6
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
7
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
8
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
9
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
10
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
11
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
12
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
13
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
14
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
15
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
16
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
17
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
18
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
19
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
20
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला

विवाहितेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:55 PM

पसंत नाही म्हणून नांदविणार नसल्याचे सांगून ३० वर्षीय विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथे रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सासरकडील १३ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : पसंत नाही म्हणून नांदविणार नसल्याचे सांगून ३० वर्षीय विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथे रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सासरकडील १३ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औंढा तालुक्यातील अंजनवाडा येथील कार्तिका अमोल राठोड (३०) या विवाहितेस ‘तू आम्हाला पसंत नाहीस, तुला आम्ही नांदविणार नाही’ असे म्हणून रविवारी पहाटे ४ वाजता पती अमोल राठोड तसेच गुलाब राठोड, कांताबाई राठोड, शाहू पिराजी चव्हाण, पिराजी चव्हाण, परम चव्हाण, उत्तम पवार, सुमन पवार, संदीप राठोड, सचिन राठोड, प्रदीप राठोड, अंकुश पवार, अंबू भिमला राठोड या १३ जणांनी संगनमत करून कार्तिका झोपलेली असताना तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यावेळी ती ओरडत घराबाहेर पडली असता काही नागरिकांनी आग विझवून तिला औंढा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते; परंतु आगीत ७५ टक्केच्या वर भाजल्याने विवाहितेस नांदेड येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. कार्तिका राठोड यांच्या फिर्यादीवरून १३ जणांवर जिवे मारण्याचा गुन्हा पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी नोंदविला. तपास सपोनि येरेकर करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे