शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जागेचा शोध घेता घेता बाजार समिती थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:30 IST

येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने नाफेडच्या हरभरा खरेदीसाठी जागेचा शोध घेऊनही ती मिळाली नाही. गोरेगावसह कनेरगाव येथील जागेचा प्रस्ताव जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे पाठवूनही नकार मिळाला. त्यामुळे शेवटी अपुऱ्या जागेतच हरभरा खरेदी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच एक नवीन खुशखबर म्हणजे नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर १५ मे पर्यंत खरेदी करण्यास वाढीव मुदत मिळाली आहे.येथील बाजार समितीकडे जवळपास ८०० शेतकºयांची हरभरा विक्रीसाठी तर ६५० शेतकºयांची तूर विक्रीसाठी नोंद आहे. मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत बाजार समितीने नोंदणी झालेल्या शेतकºयांच्या तुरीची खरेदी न करताच केंद्राने गाशा गुंडाळला. त्यामुळे हिंगोली तालुक्यातील शेतकºयांनी काही गोंधळ केलेला नसला तरीही सेनगाव तालुक्यात केलेल्या गोंधळाने तूर खरेदीला वाढीव मुदत मिळाली आहे. तर हरभरा खरेदीलाही इतर ठिकाणावर गती आलेली असताना मात्र हिंगोलीतील बाजार समितीला हरभरा खरेदीसाठी अजून तरी जागा मिळालेली नाही. त्यामुळे बाजार समितीने आपले बस्तान जुन्या मोंढ्यातील एका अपुºया जागेत मांडण्याची वेळ आली आहे. तेथेही केवळ हरभराच खरेदी नव्हे; तर तुरीचीही खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे हरभरा अन् तूर एकत्र खरेदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्या ठिकाणी वाहने जाण्यासही जागा अपुरी असल्याने वाहने थांबविण्याचाही प्रश्न गंभीर बनल्याशिवाय राहणार नाही.हिंगोली बाजार समितीकडे तुरीची खरेदी आली तेव्हापासून शांततेत खरेदी सुरु असली तरीही या ठिकाणी मात्र हरभरा आणि तूर खरेदीसाठी वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुरीला वाढीव दिलेली मुदत कायम राहते की खरेदीच बंद ठेवण्याची वेळ येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या ८०० शेतकºयांपैकी सोमवारी १५ शेतकºयांना एसएमएस पाठवून हरभरा विक्रीस आणण्याचे सांगितले आहे. मात्र मंगळवारीही कोणत्याही शेतकºयाने हरभरा विक्रीस आणला नव्हता. त्यामुळे खरेदी केंद्राचे उद्घाटनही करता आले नाही, हे विशेष !तुरीची नोंदणी झालेले शेतकरी मात्र तूर खरेदीचा आढावा घेऊन निघून जात होते. मात्र कोणीच तूर घेऊन न आल्याने दुपारी उशिरापर्यंत तुरीचीही खरेदी झालेली नव्हती. त्यामुळे बाजार समितीला आता शेतकºयांच्या मालाची प्रतीक्षा लागली आहे.लोकमतने वारंवार पाठपुरावा केल्यामुळे मंगळवारी हरभरा खरेदेचा मुहुर्त मिळाला आहे. कोणतेही शेतकरी हरभर विक्रीस आले नसले तरीही मार्केट कमेटीने खरेदीस प्रारंभ झाल्याचे जाहिर केले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी