शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वर्दीतला माणूस करतो ‘त्या’ गुरांचा सांभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:56 IST

निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून मध्यप्रदेशकडून हैदराबादकडे कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजी पकडला होता. आठ दिवसांपासून या गुरांचा सांभाळ पोलीस करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून मध्यप्रदेशकडून हैदराबादकडे कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजी पकडला होता. आठ दिवसांपासून या गुरांचा सांभाळ पोलीस करत आहेत.हिंगोलीत नांदेड नाका येथून गुरे घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी ३ जानेवारी रोजीच्या रात्री १ वाजेच्या सुमारास पकडला होता. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी सेनगाव येथून येत असताना त्यांना गुरे घेऊन जाणारा उभा ट्रक आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता, ट्रकमध्ये निर्दयीपणे गुरे कोंबल्याचे निदर्शनास आले. हा ट्रक पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात आणत गुरांना खाली उतरवले होते. ट्रकमध्ये एकावर एक कोंबल्यामुळे अनेक गुरे जखमी झाले होते. काही जनावरांचा मृत्यूही झाला होता. दोन जनावरांना जागेवरुन हलताही येत नाही. ते वाहनातून काढल्यानंतर तेथेच पडून आहेत. आता पोलिसांच्या ताब्यातील ४६ जनावरांची देखभालीसाठी मदत करण्याचे आवाहन पोलिसांनीकेले आहे. निवारा तसेच चारा पाण्याची व्यवस्था शहर पोलीस ठाण्याने आतापर्यंत केली आहे. चाऱ्यासाठी प्राणीप्रेमी, सेवाभावी संस्था किंवा स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन फौजदार पी. के. कांबळे यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSocialसामाजिक