शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत काँग्रेस, वंचितचे उमेदवार प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 19:11 IST

भाजपकरांना होणारा आनंद अल्पजीवी ठरला. 

ठळक मुद्देअनेक जण वंचितच्या उमेदवारीवर डोळा ठेवून आहेत....अखेर मुंदडा यांना उमेदवारी जाहीर

- विजय पाटील 

हिंगोली : वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांची उमेदवारी जाहीर होण्यास लागलेल्या विलंबामुळे भाजपकरांना होणारा आनंद अल्पजीवी ठरला. मंगळवारी मुंदडा यांची उमेदवारी जाहीर झाली अन् भाजपच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे हिंगोलीत अपेक्षेप्रमाणेच भाजपचे आ.तान्हाजी मुटकुळे यांचीही उमेदवारी जाहीर झाली.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या मतदारसंघातच दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. काँग्रेसकडून आ. संतोष टारफे तर सेनेकडून संतोष बांगर लढत देणार आहेत. या मतदारसंघातील अनेक जण वंचितच्या उमेदवारीवर डोळा ठेवून आहेत. मात्र कोण बाजी मारते, हे कळायला मार्ग नाही. काहींनी अपक्ष म्हणूनही तयारी चालविली आहे. त्यातच युतीची अधिकृत घोषणा झाल्याने भाजपचे माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे यांची भूमिका काय राहील, याकडे लक्ष लागले आहे. हे दोन्ही दिग्गज मैदानाबाहेरच राहणार की एकमेकांना साथ देत कुणाला रिंगणात उतरविणार, याचीही चर्चा जोर धरत आहे. 

वसमतमध्ये मंगळवारी शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांची उमेदवारी जाहीर झाली.  काल वंचिततर्फे माजी सभापती मुनीर पटेल यांची उमेदवारी जाहीर झाली होती. आता येथे भाजपचे शिवाजी जाधव बंडखोरी करणार हे निश्चित झाले आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवारच अजून निश्चित                     नाही. हिंगोली मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपचे आ.तान्हाजी मुटकुळे यांची उमेदवारी जाहीर झाली ंअसून काँग्रेसकडून भाऊराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येथे वंचितच्या उमेदवाराचा अजूनही पत्ता नाही. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Hingoliहिंगोलीvidhan sabhaविधानसभा