शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमध्ये तोतया पोलिसाने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:52 IST

येथिल बसस्थानक परिसरात एका प्रवाशाला तोतया पोलीस बनून दोघांनी लुटण्याची घटना घडली ११ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. पोलीस असून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगत अंगठी आणि लॉकेट घेऊन त्याने पळ काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथिल बसस्थानक परिसरात एका प्रवाशाला तोतया पोलीस बनून दोघांनी लुटण्याची घटना घडली ११ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. पोलीस असून तपासणी करण्यात येत असल्याचे सांगत अंगठी आणि लॉकेट घेऊन त्याने पळ काढला.‘आम्ही पोलीस आहोत चेकिंग सुरू आहे’ असे म्हणत बसस्थानकाजवळ घनश्याम तुकाराम आणेराव (रा.आडगाव, ता. वसमत) या प्रवाशास ११ जून रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास अडविले. पोलीस चेकिंग सुरू आहे, म्हणत खिशातील पैसे आणि लॉकेट, अंगठी दस्तीत बांधल्याचा बनाव केला. याच दरम्यान शिताफीने अंगठी, लॉकेट काढून घेऊन पैसे तेवढे दस्तीत ठेऊन दस्ती आणेराव यांच्या हातात दिली. थोड्या वेळाने आणेराव यांनी दस्तीत पाहणी केली तर केवळ रक्कमच आढळली. ८0 हजार रुपये किमतीचे दागिने गायब होते. त्यांनी वसमत पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह धुन्ने यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. मात्र तोपर्यंत भामटे पसार झाले होते. याबाबत गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपींची आॅपरेंडी लक्षात घेता लवकरच तपास लागेल, असा विश्वास धुन्ने यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे