शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

Lockdown : हिंगोली जिल्ह्यात ६ ते १९ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 18:59 IST

या कालावधीत किराणा दुकानासह सर्व खासगी आस्थापना बंद असणार आहेत.

ठळक मुद्देसर्व किराणा दुकानदार व व्यापारी यांची अ‍ॅन्टीजन तपासणी केली जाणार

हिंगोली : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ६ ऑगस्ट ते १९ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत किराणा दुकानासह सर्व खासगी आस्थापना बंद असणार आहेत. या लॉकडाऊनची अत्यंत कठोर व कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकारांशी बोलतांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, हिंगोली शहर व जिल्ह्यात शासकीय विलगीकरण कक्षामध्ये जास्तीत-जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडुन केला जात आहे. व्यवस्थेत काही उणिवा असतील तर त्या पुढे आल्यास त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित न करण्याचे आवाहन त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आदी उपस्थित होते.  

व्यापाऱ्यांची होणार अ‍ॅन्टीजन तपासणीया दरम्यान शासकीय कार्यालये, बँका वगळता सर्व खासगी आस्थापने बंद राहणार आहेत. यासह किराणा दुकान, ईतर सर्व छोटी-मोठी दुकाने, व्यवसाय देखील बंद राहणार आहेत. दरम्यान, या काळात सर्व किराणा दुकानदार व व्यापारी यांची अ‍ॅन्टीजन तपासणी केली जाणार आहे. तपासणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांना लॉकडाऊननंतर आस्थापने उघडता येणार नाहीत.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस