शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown In Hingoli : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 16:28 IST

ग्रामीण भागातील काही भाजीपाला विक्रेत्यांना संचारबंदी लागू असल्याची माहिती नव्हती

ठळक मुद्दे कडक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

हिंगोली : जिल्ह्यात संचारबंदी लागू असली तरी काहीजणांना गांभीर्य नाही. ७ ऑगस्ट रोजी शहरात सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर तसेच भाजीपाला विक्रेत्यांवर नगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली. तर काहींना समज देऊन यापुढे संचारबंदीत विनाकारण बाहेर येऊ नये ताकीद देण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑगस्टपासून संचाबंदी लागू केली आहे. परंतु शहरातील गांधी चौक तसेच जवाहर रोड व भाजीमंडी परिसरात सकाळी ८ ते १० या वेळेत भाजीपाला व दुध विक्रेते गर्दी करीत आहेत. दुध विक्रेत्यांनी घरपोच तेही सामाजिक अंतर ठेवून दूध विक्री करण्यास मुभा आहे. परंतु काही दुध विक्रेते शहरातील गांधी चौक तसेच सराफा बाजारात गर्दी करून थांबत असल्याचे नगरपालिकेच्या पथकाला आढळुन आले.

विशेष म्हणजे ग्रामीण भागातील काही भाजीपाला विक्रेत्यांना संचारबंदी लागू असल्याची माहिती नव्हती, त्यामुळे शुक्रवारी त्यांना सोडून देण्यात आले. परंतु, यापुढे जर विक्रेते आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये, कायदा हातात घेतल्यास कडक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. 

टॅग्स :Hingoliहिंगोलीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस