शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कलशयात्रेने महायज्ञास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:28 IST

सोमवारी सकाळी ८ वाजता गोपाललाल मंदिर येथे ११०० महिलांनी कलश पूजन व गो पूजन करून कलशयात्रेची सुरूवात केली. ही यात्रा मारवाडीगल्ली, कापडगल्ली, फुलमंडई, महावीर चौक, गांधी चौक, जवाहर रोड, शास्त्रीनगर, अकोला रोड, रिसाला बाजार येथून यशवंत नगर, सावरकरनगर, जिजामाता नगरमार्गे गायत्री शक्तीपीठ येथे दुपारी १२ वाजता पोहचली. यामध्ये वंजारी समाजातर्फे भगवान बाबा संघाच्या वतीने विठ्ठल- रूख्मीनीचा देखावा सादर केला. नरहर सोनार समाजातर्फे ग्रंथदिंडी सादर केली. रामाकृष्णा शाळेच्या मुलींनी वारकरी गणवेशात दिंडी काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली: सोमवारी सकाळी ८ वाजता गोपाललाल मंदिर येथे ११०० महिलांनी कलश पूजन व गो पूजन करून कलशयात्रेची सुरूवात केली.ही यात्रा मारवाडीगल्ली, कापडगल्ली, फुलमंडई, महावीर चौक, गांधी चौक, जवाहर रोड, शास्त्रीनगर, अकोला रोड, रिसाला बाजार येथून यशवंत नगर, सावरकरनगर, जिजामाता नगरमार्गे गायत्री शक्तीपीठ येथे दुपारी १२ वाजता पोहचली. यामध्ये वंजारी समाजातर्फे भगवान बाबा संघाच्या वतीने विठ्ठल- रूख्मीनीचा देखावा सादर केला. नरहर सोनार समाजातर्फे ग्रंथदिंडी सादर केली. रामाकृष्णा शाळेच्या मुलींनी वारकरी गणवेशात दिंडी काढली. व्यसनमुक्तीवर आधारित देखावा पैठण येथील गायत्री परिवारातर्फे सादर केला. तर ही कलश यात्रा गोपाललाल मंदिर ते गायत्री शक्तीपीठ ४ कि.मी.अंतर चालून शिस्तबद्ध पद्धतीने काढली. जागोजागी शरबत, दुधाची व्यवस्था नागरिकांनी केली. तसेच मेहकर येथील राम बारोटे यांनी विविध रेखाटलेल्या रांगोळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते. कलशयात्रा गायत्री मंदिर येथे पोहचल्यावर पुष्पाने स्वागत करण्यात आले. गायत्री शक्तीपीठ हरिद्वार येथून आलेल्या प्रतिनिधींनी मंत्रोउच्चाराने कलशाचे पूजन केले. तर नंतर गायत्री मातेची आरती झाली. प्रसादाची व्यवस्था केली होती. यात आदर्श महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी व स्काऊटचे विद्यार्थी व शिक्षकही सहभागी झाले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक