शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रानडुक्करांचा कळप आडवा आल्याने जीप उलटली; पाच वर्षीय बालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 12:28 IST

रस्त्या लगतच्या शेतातून रानडुक्करांचा कळप अचानक पुढे आला

औंढा नागनाथ : उमरखेड येथे एका लग्नसमारंभासाठी जात असलेल्या नातेवाईकांची क्रुझर जीप लिंबाळा पाटीवर रानडुक्करांचा कळप आडवा आल्याने उलटली.  यात एक ५ वर्षीय बालक जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली. सर्व जखमी हे औरंगाबाद येथील रहिवासी असून नातेवाईकाच्या लग्नासाठी उमरखेड येथे जात होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, उमरखेड येथे लग्न समारंभासाठी औरंगाबाद येथून ११ जण एका क्रुझर जीपमधून (एम एच 20 डीजे 8849 ) जात होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास लिंबाळा पाटीजवळ रस्त्या लगतच्या शेतातून अचानक रानडुक्करांचा कळप आल्याने चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. यामुळे वेगात असलेल्या जीपने दोन तीन वेळेस उलटली. यात जीपमधील पाच वर्षीय बालक गणेश अवधूत खरुसकर याचा जागीच मृत्यू झाला. तर तनुजा जाधव, जयश्री जाधव, राजू काळे आणि प्रवीण रुपनर प्रवासी जखमी आहेत. हे सर्व प्रवासी औरंगाबाद येथे कपनीत काम करतात. ते नातेवाईकांच्या लग्नासाठी उमरखेडला जात होते. 

दरम्यान, लिंबाळा येथील विलास खरुसकर, शालिक जाधव, उत्तम जाधव, प्रकाश पवार आदींनी जखमींना बाहेर काढून औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली