शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:31 IST

पुणे येथे विविध पदांवर नोकरी लावून देतो असे म्हणत बनावट नियुक्ती पत्र देऊन फसवणुक करून वेळोवेळी पैसे उकळणाऱ्या आरोपींच्या हिंगोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोघा आरोपींना १८ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पुणे येथे विविध पदांवर नोकरी लावून देतो असे म्हणत बनावट नियुक्ती पत्र देऊन फसवणुक करून वेळोवेळी पैसे उकळणाऱ्या आरोपींच्या हिंगोली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोघा आरोपींना १८ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे.वसमत तालुक्यातील कुडाळा येथील भागवत बाबुराव चव्हाण व त्यांच्या साथीदारांना राज्य राखीव बलगट क्र. २ पुणे येथे पोलीस शिपाई, सपोउपनि तसेच पोउपनि पदावर व एमआयडीसी, एमएसईबी औरंगाबाद, परभणी येथे आॅपरेटर, लिपीक यासह विविध पदावर नोकरी लावून देता म्हणून आरोपींनी या सर्वांकडून ७६ लाख ४१ हजार रूपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र दिले. फसवणुक झाल्याप्रकरणी भागवत चव्हाण यांनी वसमत ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून वसमत शहर ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे बी. मुदीराज यांनी केला. तपास पथक तयार करून आरोपींची शोध मोहिम सुरू केली. तपासादरम्यान यातील मुख्य आरोपी योगेश रामभाऊ काळे रा. अंबेजोगाई, गणेश सुभाष लोंढे रा. नगर हडपसर पुणे यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने २४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपधीक्षक बी. मुदिराज, पोउपनि नितीन केणेकर, मपोउपनि सुप्रिया केंद्रे, पोउपनि तानाजी चेरले, पेंदोर, पाचपुते, मोडक, येलगुलवार, पुंडगे, शिंदे, क्षिरसागर, ठाकरे आदींनी केली.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी