शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

अभ्यासिका केंद्रासाठी मानव विकासचा निधी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:23 IST

विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करता यावा यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ७२ अभ्यासिका केंद्र सध्या सुरू आहेत. येथील शिक्षकांचे मानधन व इतर खर्चासाठी १३ लाख ६ हजार ८० रूपये निधीस शासकीय मान्यता मिळाली. यापैकी १० लाख रूपये शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र शिक्षण विभागाने अद्याप ही रक्कम तालुक्याला वर्ग केली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यास करता यावा यासाठी मानव विकास मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ७२ अभ्यासिका केंद्र सध्या सुरू आहेत. येथील शिक्षकांचे मानधन व इतर खर्चासाठी १३ लाख ६ हजार ८० रूपये निधीस शासकीय मान्यता मिळाली. यापैकी १० लाख रूपये शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र शिक्षण विभागाने अद्याप ही रक्कम तालुक्याला वर्ग केली नाही.अभ्यासिका केंद्रात आवश्यक सोलर दिवे, फर्निचर, पुस्तके यासह आवश्यक साहित्य मानव विकासकडू पुरविले जाते. वरील सर्व सुविधांकरिता मानव विकासकडून संबधित तालुक्यातील अभ्यासिका केंद्राना निधी उपलब्ध करून दिला जातो. २७ आॅगस्ट २०१८ रोजी मानव विकासकडून अभ्यासिका केंद्रांतील खर्चासाठी एकूण १३ लाख ६ हजार ८० रूपये निधीस शासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी १० लाख रूपये माध्यमिक शिक्षण खात्याकडे वर्ग केले आहेत. तर २ लाख २५ हजार रूपये बालभवन विज्ञान केंद्रासाठी दिले आहेत. मात्र माध्यमिक शिक्षण विभागातील ढिसाळ कारभारामुळे मात्र हा निधी अद्याप तालुकास्तरावर वर्ग करण्यात आला नाही. बीडीएसवर पैसेच जमा झाले नाहीत, असे सोपस्कार उत्तर देऊन संबधित कर्मचारी मोकळे होत आहेत हे विशेष. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजचे आहे. जेणेकरून शासनाचा निधी वेळेत विकासकामासाठी खर्च होईल, व विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळतील.मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरिता शासनाकडून मानव विकास मिशन कार्यक्रम राबविला जातो. जिल्ह्यातील तीन तालुक्यांत मानव विकासच्या योजना राबविण्यात येतात. यातील अभ्यासिका केंद्र या योजने अंतर्गत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना घरातील अपुºया जागेमुळे अभ्यास करताना अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अभ्यासिका केंद्र स्थापन केले आहेत. हिंगोली तालुक्यात २२, सेनगाव ३६ तर औंढा १२ केंद्रांची संख्या आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीEducationशिक्षण