शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत २२ तास ताटकळले ‘त्या’ बालकाचे प्रेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 15:26 IST

भूमिगत गटार योजनेच्या खोदकामाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मंगळवारी (दि.१९ ) सायंकाळी शेख इब्राहिम शेख खिजर या बालकाचा मृत्यू झाला.

हिंगोली : भूमिगत गटार योजनेच्या खोदकामाच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मंगळवारी (दि.१९ ) सायंकाळी शेख इब्राहिम शेख खिजर या बालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बालकाचा २२ तास अंत्यविधी थांबला होता. अखेर कंदाटदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  सुरू झाल्याने प्रकरण शांत झाले. 

१९ जून रोजी रिसाला बाजार भागात जिल्हा रूग्णालयासमोर सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. रात्री उशिरा शवविच्छेदन झाले होते. मात्र गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यातच रात्र उलटून आज दुपारी २ वाजेपर्यंत यावर निर्णय झाला नव्हता. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी केवळ कंत्राटदारावरच गुन्हा दाखल होवू शकते हे समजावले. मात्र जमाव ऐकत नव्हता. शेवटी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. 

शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवला होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुद्धा तणाव होता. जिल्हा कचेरीत जाऊनही निवेदन न देता शिष्टमंडळ नंतर परत आले. काही जणांनी मयताच्या नातेवाइकांना समजावले. शेवटी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यास नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूHingoli policeहिंगोली पोलीस