शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 19:04 IST

वरूडगवळी येथील एका तरुणाने सततच्या त्रासाला कंटाळुन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.

हिंगोली : तालुक्यातील वरूडगवळी येथील एका तरुणाने सततच्या त्रासाला कंटाळुन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. गजानन कामाजी गावंडे (३५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर वृत्त असे की, हिंगोली तालुक्यातील वरूडगवळी येथील गजानन कामाजी गावंडे (३५) यांच्यासोबत शेख आतीक शे. मन्नान याने काही दिवसांपूर्वी बांधकामावरील सेंट्रींगच्या पाट्या उचलण्याच्या कारणावरून वाद घातला व मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळुन गजानन गावंडे यांनी वरूडगवळी शेत शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली,अशी माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी मयत गजानन गावंडे यांची पत्नी सरस्वती गजानन गावंडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख आतिक शे. मन्नान विरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि मारोती थोरात करीत आहेत. घटनास्थळास बीट जमादार रविकांत हरकळ, पोना अशोक धामणे यांनी भेट दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याHingoliहिंगोलीCrimeगुन्हाHingoli policeहिंगोली पोलीसPoliceपोलिस