शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न बनला गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:14 IST

शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौका-चौकात वाहने शिस्तीत लावली जात नाहीत. जड वाहतूकही शहरातून धावते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यामुळे गांधी चौकासारख्या गजबजलेल्या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चौका-चौकात वाहने शिस्तीत लावली जात नाहीत. जड वाहतूकही शहरातून धावते. याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो. यामुळे गांधी चौकासारख्या गजबजलेल्या भागात दररोज किरकोळ अपघात घडत आहेत.हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायमच गंभीर असतो. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी तर चांगलेच वाभाडे निघाले होते. त्यानंतर पुन्हा दोन दिवस सुधारणेचे वारे वाहू लागले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी मनावर घेत असल्याचे दाखवून एका दिवसापुरते या प्रश्नाकडे पाहतात. पुन्हा त्यांनी पाठ फिरविली की, खालची मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहे. या विभागाला कधीच पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. पोलीस निरीक्षक सुडके यांच्या रुपाने काही काळ पूर्णवेळ अधिकारी मिळाला होता. आता सुडके यांना ग्रामीण पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे त्यांना दोन्हीकडचा कारभार सांभाळणे अवघड झाले आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची कमतरता आहे, ही बाब मान्य. मात्र हिंगोली शहरात आता पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करून वाहतूक शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. शहराचा होणारा विस्तार लक्षात घेता परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात हा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. मात्र ही बाब मनावर घेणारा अधिकारी हिंगोलीत येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस