शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली आजी-माजी शिवसैनिकांची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 04:28 IST

हिंगोली मतदारसंघात यावेळी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत.

हिंगोली मतदारसंघात यावेळी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांत असून, वंचित आघाडी, बसपाला किती प्रतिसाद मिळतो, यावर या मतदारसंघातील विजयाचे गणित आहे.>बाहेरचे पार्सल परत पाठवाकाँग्रेसचे उमेदवार आणि माजी शिवसैनिक सुभाष वानखेडे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. शेतकऱ्यांसाठी या सरकारने काहीच केले नाही. पाच वर्षे आरक्षण, शेतीमाल भाव अशा अनेक मुद्द्यांवर केवळ दिशाभूल करण्याचे काम झाले, तर शिवसेनेने निष्ठावंतांना डावलून धुळ्याचे पार्सल हिंगोलीवर लादले. हे परजिल्ह्यातील पार्सल परत पाठवा, असे आवाहन वानखेडे यांनी केले.

>गद्दाराला धडा शिकवानांदेड दक्षिणचे आ.हेमंत पाटील शिवसेनेचे उमेदवार असून, त्यांनी आजवरच्या खासदारांवर शरसंधान साधले. यापूर्वीच्या लोकांनी एकही प्रकल्प आणला नाही. बेरोजगारी, शिक्षण, उद्योग आणि रेल्वेच्या प्रश्नांवर त्यांचा जोर होता, तर वानखेडे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. पक्ष बदलून कचरा करून घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानात हा कचरा साफ करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.>हेही उमेदवार रिंगणातवंचित आघाडीचे मोहन राठोड, बसपाचे डॉ.दत्ता धनवे, आयूएमएलचे अल्ताफ अहमद, बीआरएसपीचे असदखान म.खान, पीआरपीचे उत्तम कांबळे, एएचपीचे उत्तम धाबे, बीएमपीच्या वर्षा देवसकर, एचबीपीचे सुभाष वानखेडे, बीएमपीचे सुभाष वानखेडे, अपक्ष अ.कदीर, त्रिशला कांबळे, गजानन भालेराव, जयवंता वानोळे, देवजी असोले, प्रकाश घुन्नर, म.अहेमद, अ‍ॅड.मारोतराव हुक्के, वसंत पाईकराव, सुनील इंगोले २आदी २८ उमेदवार रिंगणात आहेत.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Hemant Patilहेमंत पाटील