शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Hingili: हिंगोलीत ५१ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन, नेत्रदीपक आतषबाजीने उजळले रामलीला मैदान

By विजय पाटील | Updated: October 25, 2023 00:24 IST

Hingoli Ravan Dahan: भारतातील म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा समजल्या जाणारा हिंगोलीच्या दसरा महोत्सवात विजया दशमीच्या दिवशी रात्री ११:४१ वाजता ५१ फुटी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले.

हिंगोली  - भारतातील म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा समजल्या जाणारा हिंगोलीच्या दसरा महोत्सवात विजया दशमीच्या दिवशी रात्री ११:४१ वाजता ५१ फुटी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. यादरम्यान करण्यात आलेल्या नेत्रदिपक आतषबाजीने रामलीला मैदान उजळले होते. या कार्यक्रमास जिल्ह्यासह परजिल्ह्यातील हजारों नागरिकांनी हजेरी लावली होती.

सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने १६९ व्या दसरा महोत्सवाचे आयोजन शहरातील रामलीला मैदानावर करण्यात आले. यानिमित्त कृषी व औद्योगिक प्रदर्शनी भरविण्यात आली असून धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांसह विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण रावण दहनाचा कार्यक्रम विजयादशमीच्या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ११:४१ वाजता घेण्यात आला. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,  पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी,  तहसीलदार नवनाथ वगवाड, खाकीबाबा मठाचे महंत कौशल्यदास महाराज, मुख्याधिकारी अरविंद मुंडे,  यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी  व नागरिकांची उपस्थिती होती.

रावन दहणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरीक दुपारपासून रामलीला मैदानात दाखल होत होते. रात्री १० च्या सुमारास मैदानावर हजारोंच्या संख्येने नागरीक जमले होते. यादरम्यान रामलीला मंचवर आयोजित रामलीला कार्यक्रमात प्रभू श्रीराम व रावण युद्धाचा प्रसंग सादर करण्यात आला. त्यानंतर नेत्रदिपक आतषबाजी व रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :Hingoliहिंगोली