शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आठ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:45 IST

जिल्ह्यातील विविध भागात नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा शेतकरी आत्महत्या मदत समितीकडून मदत मंजूर करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील विविध भागात नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना जिल्हा शेतकरी आत्महत्या मदत समितीकडून मदत मंजूर करण्यात आली आहे.जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्तांचे १२ प्रस्ताव जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर ठेवण्यात आले होते. यापैकी ८ प्रकरणे पात्र, २ अपात्र तर २ फेरचौकशी करून सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मदतीसाठी कळमनुरी तालुक्यातील तुप्पा येथील पुंजाराव जगदेवराव देशमुख, सिंदगी येथील बालाजी रामराव मगर, गजानन तुकाराम मगर, हिंगोली तालुक्यातील माळधामणी येथील सोनाजी सोमाजी जाधव, सावरखेडा येथील अशोक विश्वनाथ लगड, सेनगाव तालुक्यातील देवानंद नाशिकेत भुक्तर व बोरखेडी येथील नारायण बळीराम जाधव या आत्महत्याग्रस्तांचे प्रस्ताव पात्र ठरले. त्यांच्या कुटुंबियांना लवकरच मदत प्रदान केली जाणार आहे. फेरचौकशीसाठी दिलेल्या प्रस्तावांची तालुका समित्यांनी व्यवस्थित छाननी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMONEYपैसा