शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचारी पुन्हा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:56 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटील अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतलेले हे आंदोलन पुन्हा सुरू झाले. जिल्हा कचेरीसमोर कर्मचाऱ्यांनी धरणे दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटील अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतलेले हे आंदोलन पुन्हा सुरू झाले. जिल्हा कचेरीसमोर कर्मचाऱ्यांनी धरणे दिले होते.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कर्मचाºयांना शिक्षण व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेत सामावून घेण्याची या कर्मचाºयांची मागणी आहे. यासाठी यापूर्वी आंदोलन केल्यानंतर त्यांना शासनाने यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याचा अद्याप आदेश निघाला नसल्याने पुन्हा आज कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. ही समिती स्थापन करण्यासह यामध्ये संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांना निमंत्रित सदस्य म्हणून समावून घ्या, एनएचएमअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचाºयांचे समायोजन करण्यासाठी पुढील पदभरती थांबवावी, यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या आंदोलन काळात संघटनेच्या विविध सभांमध्ये झालेल्या निर्णयानुसार मंजूर केलेल्या मागण्यांचे परिपत्रक काढावे इ. मागण्या आहेत. १४ मेपर्यंत कामबंद आंदोलन असून त्यानंतर नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढण्यात येणार आहे.२४ मे रोजी मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. कंत्राटी कर्मचाºयांच्या या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाल्यास त्यास संघटना जबाबदार राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्न निकाली निघत नसल्याने जि.प.समोर उपोषण करण्यात आले. कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देणे, बदली होवून त्या ठिकाणी रुजू झालेल्यांना आॅनलाईनच्या अडचणींमुळे वेतनास होणारा विलंब थांबविणे आदी मागण्यांसाठी हेआंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या पूर्ण न झाल्याने बी.ए.गायकवाड, एसी.व्ही. पवार, बी.बी.दुधारे, एम.बी.वाघमारे, आर.एस. कºहाळे, डी.बी.मगर, जी.बी. कदम, सी.एम. चव्हाण, एस.पी. सूर्यवंशी आदींनी आंदोलन केले.दरम्यान, या आंदोलनस्थळी भेट देऊन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गिते यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य