शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल सेवा ठरतेय ग्राहकांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:36 IST

बीएसएनएल ही शासन अंगीकृत व सर्वाधिक विश्वासार्ह सेवा मानली जाते. मात्र दिवसेंदिवस ही सेवा खरोखरच ग्राहकांची डोकेदुखी बनत चालली आहे. आता चक्क सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवाच बंद राहत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. अन् कर्मचारी नेहमीच नॉट रिचेबल राहत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगाफाटा : बीएसएनएल ही शासन अंगीकृत व सर्वाधिक विश्वासार्ह सेवा मानली जाते. मात्र दिवसेंदिवस ही सेवा खरोखरच ग्राहकांची डोकेदुखी बनत चालली आहे. आता चक्क सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवाच बंद राहत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. अन् कर्मचारी नेहमीच नॉट रिचेबल राहत असल्याचे चित्र आहे.नागपूर नांदेड ही बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड लाईनही वारंगा फाटा येथून संपूर्ण जिल्हाभरात वितरित केली आहे. चार ते पाच दिवसांपासून ही सेवा नियमित विस्कळीत होत आहे. काही तरी कारणाने ही सेवा दिवसभर विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही सेवा सर्व बँका, शासकीय, निमशासकीय कार्यालयात असल्याने अनेक कार्यालयीन कामे ठप्प झाले आहेत.दरम्यान, वसमत येथील ज्युनियर टेलिकॉम अधिकारी विलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सद्या राष्ट्रीय महामार्गाचे खोदकाम सुरू असल्याचे कारण त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता चार ते पाच दिवसांपासून हा प्रकार असला तरहीही ही यंत्रणा करतेय काय ? असा सवाल ग्राहक करीत आहेत. हदगाव, उमरखेड, वारंगा फाटा आदि ठिकाणी खोदकामादरम्यान फायबर केबल तुटत असल्याने सेवा खंडित होत आहे. तुटलेले केबल ताबडतोब जोडले जात आहेत. मात्र एका ठिकाणची दुरूस्ती झाली की दुसरीकडे सदरील केबल तुटत असल्याने सर्वांना या सेवेत अडचण येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइलConsumer Goodsग्राहकोपयोगी वस्तूInternetइंटरनेटHingoliहिंगोली