शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वसमत शहरातील किराणा दुकानावर जीएसटी पथकाचा छापा; रात्री उशिरापर्यंत झाडाझडती

By विजय पाटील | Updated: August 12, 2023 15:21 IST

रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरु होती, जीएसटी पथकाची माहिती देण्यास टाळाटाळ

- इस्माईल जहागिरदारवसमत (जि. हिंगोली): शहरातील बहर्जी शाळा परिसरात असलेल्या एका किराणा दुकानावर शुक्रवारच्या सायंकाळी जीएसटी पथकाने जीएसटी थकली असल्याने छापा टाकला. या छाप्यादरम्यान पथकाने पूर्ण दुकानाची चौकशी व खातेवह्यांची तपासणी केली. रात्री उशिरापर्यत जीएसटी पथक दुकानात तळ ठोकून होते.

वसमत शहरातील बहर्जी शाळा परिसरात असलेल्या बाहेती यांच्या किराणा दुकानावर ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान जीएसटी पथकाच्या दोन गाड्यामध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांनी किराणा दुकानावर छापा मारला. यावेळी महत्वाची कागदपपत्रे ताब्यात घेत चौकशी सुरु केली होती. काही कर्मचाऱ्यांनी दुकानातील किराणा माल व साहित्यांची तपासणी केली. पथकाने यावेळी कोणालाही दुकानात प्रवेश दिला नाही. अचानक झालेल्या कारवाईमुळे दुसरे दुकानदार चक्रावून गेले. ही कारवाई होताच शहरातील काही बड्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद करुन काढता पाय घेतला होता. ही कारवाई कशाची होत आहे याचा ताळमेळ काहीकाळ लागला नाही. जीएसटी पथकाची कारवाई असल्याचे कळताच अन्य दुकानदारांनी दुकाने बंद करण्यात समाधान मानले.

पथकाची माहिती देण्यास टाळटाळ...शहरातील किराणा दुकानावर छापा टाकल्यानंतर कोणत्या विभागाचे पथक असल्याची माहिती नागरीक व प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी गेले असता त्यांना माहिती देण्यास या पथकाने टाळाटाळ केली. शेवटी जीएसटी पथकाची कारवाई आहे. पूर्ण तपासणी झाल्याशिवाय माहिती देता येत नाही, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :GSTजीएसटीHingoliहिंगोली