शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विद्यानिकेतनमध्ये प्रवेश मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:02 IST

आरटीईमधील शाळा प्रवेशात पालकांकडून शुल्क वसूल करण्यासह शासनाकडूनही शुल्क घेण्यासह प्रवेश न देण्याचा प्रकार घडूनही इंग्रजी शाळांवर शिक्षण विभागाची चांगलीच मेहेरनजर आहे. जणू हा विभागच खाजगी शाळांच्या जीवावर चालतो, अशी गत आहे. प्रवेश नाकारणाऱ्या विद्यानिकेतन शाळेबाबत तक्रार करणाºयांचे पत्र शिक्षण संचालकांना पाठविले मात्र शाळेबाबत कार्यवाही नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : आरटीईमधील शाळा प्रवेशात पालकांकडून शुल्क वसूल करण्यासह शासनाकडूनही शुल्क घेण्यासह प्रवेश न देण्याचा प्रकार घडूनही इंग्रजी शाळांवर शिक्षण विभागाची चांगलीच मेहेरनजर आहे. जणू हा विभागच खाजगी शाळांच्या जीवावर चालतो, अशी गत आहे. प्रवेश नाकारणाऱ्या विद्यानिकेतन शाळेबाबत तक्रार करणाºयांचे पत्र शिक्षण संचालकांना पाठविले मात्र शाळेबाबत कार्यवाही नाही.शिक्षण संचालकांनीच आरटीई प्रवेश नाकारणा-या शाळांवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. असे असताना शिक्षण विभाग मात्र केवळ पत्र पाठवून कारवाईचे नाटक करीत आहे. शिक्षण विभागातील काही मंडळी खाजगी शिक्षण संस्थांच्याच दावणीला बांधलेली आहे. मात्र यात गोरगरिबांच्या पाल्यांना शिक्षण महागात पडत असल्याचे भानही या मंडळीला उरत नाही. तर अशा काही दळभद्री संस्थांनी सेवाभावाची नाळच तोडली आहे. त्यामुळेच मागील सहा महिन्यांपासून जि.प.सदस्य विठ्ठल चौतमल या मुद्यावर लढा देत असताना शिक्षण विभाग ताळमेळ लागू देत नसल्याचे चित्र आहे.यंदा तर विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल बियाणीनगर या शाळेने याचिका दाखल न करताच प्रवेश नाकारल्याची तक्रार भारतीय आदिवासी पँथर संघटनेने केली आहे. तर यावर शिक्षणाधिकाºयांनी कोणतीच कारवाई न करता शिक्षण संचालकांना मार्गदर्शन मागविले. तर जिल्हाधिकारी, सीईओंना हे पत्र दिले असले तरीही संबंधित संस्थेला मात्र काहीच कळविले नाही. २0 विद्यार्थ्यांना आॅनलाईन सोडतीत ही शाळा मिळाली. त्यापैकी संदीप पठाडे, मनोज देवके, गौतम चक्के, माणिक वाबळे, मुरलीधर शिंदे, अनिल सापनर, विशाल यादव या ७ पालकांनी शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. यावर नव्या निर्णयानुसार कारवाई करू, असे शिक्षणाधिकारी दीपक चवणे म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा