शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मृतदेहावर केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:59 IST

अवघे २७ ते ३० वर्षे वयाची महिला.. तिची जीवनयात्रा संपली. ओळखही पटत नव्हती अन् नातेवाईकही मिळत नव्हते. अखेर बाळापूरकरांनीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : अवघे २७ ते ३० वर्षे वयाची महिला.. तिची जीवनयात्रा संपली. ओळखही पटत नव्हती अन् नातेवाईकही मिळत नव्हते. अखेर बाळापूरकरांनीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले.कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलमंडळ शिवारातील कॅनॉलमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह कचऱ्यात अडकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला बाहेर काढून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सदर महिलेचे अंगावरील कपडे व ठेवण मुस्लिम समाजातील असल्याची दिसून आले. हा मृतदेह कधीपासून अडकून होता हे माहीत नाही. परंतु तो २२ तारखेला सापडला. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा खूप शोध घेतला. परंतु ओळख पटली नाही. पाण्यातील लाकडांमध्ये अडकलेला मृतदेह कुजला होता. शवविच्छेदन बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात केले. नातेवाईक सापडत नाहीत, मृतदेहाची ओळख पटत नाही अशा वेळी काय करावे? हा प्रश्न आरोग्य व पोलीस प्रशासनाला पडला. अखेर बिट जमदार सपोउपनि नागनाथ दीपक, आखाडा बाळापूरचे बीट जमदार संजय मार्के यांनी पुढाकार घेऊन या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. त्यांनी ग्रामपंचायतीला नोटीस देऊन दफनविधी करण्याबाबत सांगितले. ग्रा.पं. कर्मचारी बाबूराव गृहपाल व शेख जमीर शे. नजीर हे आले. सोबत बाळापूरचे सामाजिक कार्यकर्ते जाहेब खान नूर खा. पठाण, तय्यब खा. मुनीर खा., मोबीन असद कादरी, सय्यद इम्रान स. सुलतान, सर्वर कुरेशी बिलाल कुरेशी, शेख मुनीर शे. नजीर, शेख इरफान शे. इमाम, अब्दुल खदिर शे. मुनीर, शेख कलीम शे. जमीर यांच्यासह अनेक नागरिक पुढे आले. सदर बेवारस मृतदेहांवर बाळापूरवाडी येथील कब्रस्तानमध्ये धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार करण्यात आले. मौलाना हाफिज हलीम यांनी नमाज पढला. बाळापूर पोलीस आणि नागरिकांनी माणुसकीचा गहिवर दाखवत या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी