शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अनुशेषातील कामे करण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:37 IST

जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचा १५६९0 हेक्टरचा सिंचन अनुशेष मंजूर होवूनही सिंचनवाढीचे उपाय करण्यास पाणी उपब्धतेची अडचण येत होती. नाशिकच्या जलविज्ञान केंद्राने ३३ दलघमी पाणी उपलब्ध करून दिल्याने आता अनुशेषातील कामांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.मुटकुळे यांनी जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा मुद्दा शासन दरबारी व राज्यपालांकडे चांगलाच लावून धरला होता. त्यानंतर १५६९0 हेक्टरचा अनुशेष मंजूर झाला. शिवाय १७६ कोटींच्या कामांचा आराखडाही मंजूर झाला होता. मात्र ही कामे पुढील मंजुरीसाठी गोदावरी खोरे महामंडळामार्फत जलविज्ञान विभागाकडे गेल्यावर त्यांनी पाणी वापर उपलब्धता नसल्याचे सांगितले. आधीच २८ दलघमी एवढा जास्त पाणीवापर असल्याचे सांगितले. त्यामुळे नव्याने कामे करण्यास मंजुरी नाकारली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आ.मुटकुळे यांनी प्रस्तावित सापळी धरणासाठी आरक्षित २४0 दलघमीपैकी ६१ दलघमी पाण्याची उपलब्धता करून देण्यास मुख्य सचिवांची मान्यता मिळविली. त्यामुळे आता ही कामे होण्यातील अडथळा दूर झाल्याचे ते म्हणाले.हिंगोली जिल्ह्यात नदीवर १४ बंधारे असून २४ तलावांची कामे होणार आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना सिंचनाचे महत्त्व पटल्याने त्यांनी जमिनी देण्यासही होकार दिला आहे. सिंचनाच्या क्षेत्रात अजूनही वाव असून ही कामे झाल्यावर पुढील रणनीती ठरविता येईल. मात्र सिंचनच्या प्रशासनाने यात एवढे दिवस अडथणे आणल्याने या कामांना विलंब होत असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकारwater scarcityपाणी टंचाई