शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोफत रोग निदान, उपचार शिबीरात रूग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:33 IST

२१ आॅक्टोबर रोजी राष्टÑवादी काँग्रेस डॉक्टर सेल व राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : २१ आॅक्टोबर रोजी राष्टÑवादी काँग्रेस डॉक्टर सेल व राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आ. रामराव वडकुते, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे, सुमित्रा टाले, अनिता सूर्यतळ, जावेदराज, माधव कोरडे, बालाजी घुगे, नाईक, मंदाडे उपस्थित होते. रोगनिदान व उपचार शिबीरात रक्तदाब, ब्लडशुगर असणाऱ्या रूग्णांची तपासणी करून मोफत उपचार केले. तसेच औषधीही वाटप केली. प्रास्ताविक डॉ. जयदीप देशमुख यांनी केले. यावेळी मान्यवरांनी सामाजिक व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तर डॉ. कदम यांनी विविध आजार व त्यावरील उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिबिरात डॉ. सत्यनारायण तापडीया, डॉ. संजय नाकाडे, डॉ. माधुरी देशमुख, डॉ. लीला करपे, डॉ. सूर्यकांत घट्टे, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. यशवंत पवार, डॉ. किशन लखमावार, डॉ. अभिनव अग्रवाल, डॉ. गिरी, डॉ. टाले, डॉ. पोहरे, डॉ. जोगदंड आदी डॉक्टरांनी शिबीरात रूग्णांची तपासणी करून उपचार दिले.मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीरात एकूण १२८१ रूग्णांची तपासणी व उपचार केले. आयोजित शिबीर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. जयदीप देशमुख, डॉ. लक्ष्मण पठाडे, प्राचार्य संतोष विणकर, लोंढे, राकाँ शहराध्यक्ष जावेदराज व डॉक्टर सेलच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीNCPराष्ट्रवादी काँग्रेस