शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर धरणे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:48 IST

मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे धरणे आंदोलन ५ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे धरणे आंदोलन ५ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. शासन दरबारी आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे आक्रमक मजुरांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केला. यावेळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सलग दोन महिने चालले. शासनही दखल घेत नसल्यामुळे उन्हातान्हात मुलां-बाळांसह आंदोलन सुरूच होते. तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर हे आंदोलन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विनंतीवरून स्थगित करण्यात आले. मौजे धानोरा येथील तक्रारीच्या अनुषंगाने दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. बेरोजगार भत्ता प्रत्येक मजुरास व्यक्तिगतरीत्या देय आहे किंवा नाही, यासंबधी ७ मे रोजी जिल्हाधिकाºयांच्या चर्चेनंतर निर्णय होईल. तसेच हजेरी क्र.३५४५ च्या मजुरीची रक्कम संबधित ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकांकडून वसूल करून मजुरांना देण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. आंदोलक मजुरांच्या मागण्यांसंदर्भात लक्ष्मण डुकरे व अ‍ॅड विजय राऊत यांनी ५ मे रोजी अर्ज सादर करून चर्चा केली. आंदोलनात सहभागी मजुरांच्या हाताला तात्काळ काम देण्याचे आश्वासनही यावेळी प्रशासनाने दिले. त्यानंतर मजुरांनी आंदोलन स्थगित केले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagitationआंदोलन