शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

निलंबित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:17 IST

दसरा महोत्सवादरम्यान पत्नीसह झोक्यात बसल्याच्या कारणावरून एका व्यापाºयास मारहाण केल्याप्रकरणी निलंबित पोलीस कर्मचाºयासह इतर तिघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दसरा महोत्सवादरम्यान पत्नीसह झोक्यात बसल्याच्या कारणावरून एका व्यापाºयास मारहाण केल्याप्रकरणी निलंबित पोलीस कर्मचाºयासह इतर तिघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.२१ आॅक्टोबर रोजी गोपाल घनश्याम जोशी यांना निलंबित पोलीस गजानन निर्मले, सुमित कहार व दोन अनोळखी इसमांनी सिटी क्लबनजीक जैस्वाल यांच्या घरी अपहरण करून नेले. तेथे गेल्यावर तू तुझ्या पत्नीस दसरा महोत्सवात झोक्यात बसवून का फिरलास या कारणावरून वाद घातला. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या बॅटने हातावर मारून हात फ्रॅक्चर केला. एका अनोळखीने डाव्या पायावर मारुन पाय फ्रॅक्चर केला तर दुसºयाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. यातील फिर्यादी हा उपचारासाठी रुग्णालयात असल्याने तब्बल २५ दिवसांनी यात तक्रार दाखल झाली आहे. यातील एकाही आरोपीस अटक नसून तपास सुरू आहे.जुगारप्रकरणी गुन्हाहिंगोली - पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने जुगारावर छापा मारून रिसाला बाजार भागातील राहुल बाबाराव शेळके यास पकडले. त्याच्याकडून रोख एक हजार व जुगार साहित्य जप्त केले. याबाबत हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Policeपोलिसsuspensionनिलंबन