शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या मुलाच्या त्रासास कंटाळून कुटुंबाची पैनगंगा नदीत उडी; मायलेकीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:50 IST

मराठवाडा-विदर्भ सिमेवर असलेल्या कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरुन उडी घेत एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

कनेरगाव नाका ( हिंगोली) : मराठवाडा-विदर्भ सिमेवर असलेल्या कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरुन उडी घेत एका कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला असून वृद्ध बापाला वाचविण्यात यश आले आहे. 

सविस्तर वृत्त असे की, विठ्ठल अमृतराव नायक (६०) त्यांची पत्नी शकुंतला विठ्ठल नायक (५५), मुलगी उमा देशमुख ( रा. पानकनेरगाव ता. सेनगाव ) यांनी दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळून आज सकाळी  पैनंगंगा नदीत आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारली. यावेळी परिसरातील शेतकरी कैलास गावंडे, गजानन गावंडे, पंकज पोखरे यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी विठ्ठल नायक यांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले तर  शकुंतला व उमा यांचा बुडून मृत्यू झाला. 

घटनेची माहिती कनेरगाव नाका चौकीत दिल्यानंतर कनेरगाव चौकीचे सुनिल खिल्लारे, मोहन धाबे, विजय महाले, राठोड घटनास्थळी दाखल झाले. घटना वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने वाशिम पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीFamilyपरिवार