शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट मसाला विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:47 IST

नामांकित मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाला तयार करून त्याची विक्री करणाºया व्यापाºयांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शेख रिजवान महोमद गौस पाशा, वसमत व गोवर्धन लोहाना उर्फ राजू गोळीवाला (रा. नांदेड जुना मोंढा) अशी आरोपींची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नामांकित मसाला कंपनीच्या नावे बनावट मसाला तयार करून त्याची विक्री करणाºया व्यापाºयांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांविरूद्ध वसमत शहर ठाण्यात २६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शेख रिजवान महोमद गौस पाशा, वसमत व गोवर्धन लोहाना उर्फ राजू गोळीवाला (रा. नांदेड जुना मोंढा) अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील मामाचौकातील एका किराणा दुकानात नामांकित कंपनीच्या नावे बनावट मसाला विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे अशी तक्रार मसाला कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक शिवाजी घुले यांनी पोलिसांत दिली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत किराणा दुकानात २५ मे रोजी छापा टाकला. यावेळी दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला ६ हजार ९०० रुपये किमतीचा मसाला जप्त केला. ग्राहकांच्या आरोग्यास हानीकारक होईल असे उत्पादन कंपनीच्या मूळ मालकाची कुठलीही परवानगी न घेता बनविले होते. तर हा माल विक्रीच्या उद्देशाने आरोपींनी स्वत:जवळ बाळगल्याने वरील दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार यांनी दिली. यातील शेख रिजवान यास पोलिसांनी अटक केली असून तपास पोउपनि एस. के. केंद्रे करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे