शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड हमीभाव केंद्रावर नोंदणीसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:44 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना आॅनलाईन नाव नोंदणी शेतीमालासाठी नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी हमीभाव केंद्रात नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंगोली : तालुक्यातील शेतकऱ्यांना आॅनलाईन नाव नोंदणी शेतीमालासाठी नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकºयांनी हमीभाव केंद्रात नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हिंगोली जिल्ह्यातील हमीभाव केंद्रात आता १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत शेतकºयांना नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच खरेदी केंद्रही लवकर सुरू होणार असल्याची माहिती आहे. हिंगोली तालुक्यासाठी जुने शासकीय रूग्णालयासमोर तोफखाना येथील शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्रावर नांव नोंदणी सुरू आहे. केंद्रावर सोयाबीन ३ हजार ३९९, मूग ६ हजार ९७५, उडिद ५ हजार ६०० असा हमीभाव आहे. यापुर्वी २४ आॅक्टोबरपर्यंत मूग व उडीद तर ३१ आॅक्टोबरपर्यंत सोयाबीनसाठी नोंदणीची तारिख होती.

टॅग्स :agricultureशेतीonlineऑनलाइन