शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणास कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:10 IST

जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमाला प्रशासनाने कोलदांडा दिला असून बदलीच्या रॅन्डम राऊंडमध्ये तर अनेक पती-पत्नी एकत्रिकरणातील शिक्षक तालुक्याबाहेर बदलीने गेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमाला प्रशासनाने कोलदांडा दिला असून बदलीच्या रॅन्डम राऊंडमध्ये तर अनेक पती-पत्नी एकत्रिकरणातील शिक्षक तालुक्याबाहेर बदलीने गेले आहे.पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमात दोघेही ३० कि.मी.च्या आत असणे गरजेचे आहे. परंतु एन.आय.सी. पुणे यांनी या नियमाला बगल दिली आहे. १० वर्षे सेवा झालेले सर्वच शिक्षक बदलीस पात्र ठरले होते. मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या झाल्या. जिल्ह्यात सर्वांत जास्त महिला शिक्षिका विस्थापित झाल्या होत्या. या विस्थापित झालेल्या महिला शिक्षिकांना तालुक्याबाहेर पदस्थापना देण्यात आली. जिल्ह्यातील जवळपास ५० ते ६० जोडप्यांची बदल्यात गैरसोय झाली. रॅन्डम राऊंडमध्ये महिला शिक्षिकांचा विचार न करता कोठेही पदस्थापना देण्यात आली आहे. काही पती-पत्नी शिक्षकांचे दोघांच्या शाळामधील अंतर ८० ते ९० कि.मी. आहे. त्यांचे कुटूंबच विस्कळीत झाले असून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ३० कि.मी.च्या आत पदस्थापना देण्याची मागणी केली आहे. काही महिला शिक्षिकांना दुर्गम भागातही पदस्थापना दिल्याचे समजते. शाळेत जाणे-येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने महिला शिक्षिका बेजार झाल्या आहेत. कोठेही पदस्थापना मिळाल्याने त्यांचे कुटूंब विस्कळीत झाले आहे. पती-पत्नी एकत्रिकरणमधील शिक्षकांची बैठक झाली. ३० किमीच्या आत पदस्थापना देण्यासाठी ते आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकeducationशैक्षणिक