शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:16 AM

तालुक्यातील मोरगव्हाण येथील एका विवाहितेचा इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी: तालुक्यातील मोरगव्हाण येथील एका विवाहितेचा इसापूर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली.मोरगव्हाण येथील पूजा भूजंग मस्के(२२) ही विवाहिता धुणे धुण्यासाठी दुपारच्या वेळी इसापूर धरणावर गेली होती. यात धरणात बुडून तिचा मृत्यू झाला. पूजा लवकर घरी न आल्याने घरच्यांनी धरणाकडे धाव घेतली. तिचे प्रेत पाण्यात आढळून आले. ही माहिती मोबाईलद्वारे पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोनि जी.एस.राहीरे, फौजदार श्रीराम जामुंगे, गिरीश कदम, नामदेव जाधव यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत पाण्याबाहेर काढले. सांयकाळी ६ वाजता प्रेत शवविच्छेदनासाठी आणले. यावेळी मयत पूजाचे आई-वडील ग्रामीण रूग्णालयात आले. शवविच्छेदन करू नका, असे म्हणत संशय, आक्षेप घेतला. रात्री ८.३० वाजेपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. मयत पूजाच्या माहेरच्यांची पोलिसांसोबत आक्षेपाबाबत चर्चा सुरू होती. मयत पूजा हिचे लग्न मागील वर्षी झाले होते. त्यांना एकही अपत्य नाही.