शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धडकेने वसमतजवळ एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:06 IST

: पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावर वसमतजवळ उघडी नदीजवळ पटरीवर रेल्वेच्या धडकेने ठार झालेल्या इसमाचे प्रेत रविवारी आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावर वसमतजवळ उघडी नदीजवळ पटरीवर रेल्वेच्या धडकेने ठार झालेल्या इसमाचे प्रेत रविवारी आढळून आले. मयताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसांतर्फे मयताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.वसमतजवळील उघडी नदी पुलाजवळ रेल्वे पटरीवर छिन्न विच्छिन्न अवस्थेत एका इसमाचे प्रेत आढळल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर काही वेळातच वसमत ग्रामीण ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. परंतु या दुर्घटनेत मयताचा चेहराही ओळखता येण्यासारखा राहिला नाही. त्यामुळे मयताची अद्याप ओळख पटली नाही. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंदखडके व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत. रेल्वेने ठार झालेल्या मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात