शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महान विधिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारमंत्री या नात्याने कामगारांच्या उत्थानासाठी खूप कामे केली आहेत. कामगारांना सुटीची तरतूद त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील महान विधिज्ञ आहेत, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना बुलडाणा येथील माजी न्यायाधीश तथा आंबेडकरी चळवळीतील विचारवंत सुरेश घोरपड यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारमंत्री या नात्याने कामगारांच्या उत्थानासाठी खूप कामे केली आहेत. कामगारांना सुटीची तरतूद त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील महान विधिज्ञ आहेत, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना बुलडाणा येथील माजी न्यायाधीश तथा आंबेडकरी चळवळीतील विचारवंत सुरेश घोरपड यांनी केले.हिंगोली शहरातील महावीर भवन मधील स्मृतिशेष राजकुमार नागोराव इंगोले विचारमंचावर बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्याख्यानमालेत ‘महान कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर घोरपड बोलत होते. ते म्हणाले हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माच्या महिलांना समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हिंदू कोड बिल निर्माण केले परंतु महिलांच्या उत्थानासाठी असलेले हिंदू कोडबिल मान्य न झाल्यामुळे तसेच ओबीसी च्या हक्क आणि अधिकाराकरीता आयोग नेमण्यात न आल्यामुळे त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते की, समाजातील विविध घटकांच्या सामाजिक गरजांची पूर्तता करणे, हेच कायद्याचे कार्य असते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील महान विधिज्ञ आहेत असे उदगार त्यांनी काढले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष बाबाराव बांगर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी ए. जी. खान, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. आर. एन. अग्रवाल, अ‍ॅड. अनिल इंगळे, अ‍ॅड. सुनील खंदारे, अ‍ॅड. बनसोडे, अ‍ॅड. दिवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. धम्मपाल खंदारे यांनी केले.व्याख्याता यांचा परिचय अ‍ॅड. साहेबराव शिरसाट यांनी करून दिला. तर त्रिशरण पंचशील अशोक इंगोले यांनी म्हटले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शत्रुघ्न जाधव, उपाध्यक्ष-कैलास भुजंगळे, सुभाष भिसे, प्रा. डॉ. किशोर इंगोले, प्रा. डॉ. सचिन हटकर, डॉ. भगवान पुडंगे, भीमराव कुरवाडे, मनोहर वाकळे, बाबूराव काळे, अंतिदास इंगोले व मंडळातील सर्व पदधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरSocialसामाजिक