शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

समाजासाठी धोकादायक बनलेल्या डिजे चालकाची एमपीडीए खाली कारागृहात रवानगी

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: August 8, 2023 13:40 IST

सतत गुन्हे करीत असल्याने तो समाजासाठी धोकादायक बनला होता.

हिंगोली : सतत गुन्हे करीत असल्याने समाजासाठी धोकादायक ठरलेल्या एका डिजे चालकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याची परभणी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहेत. 

देवानंद उर्फ सोनू शिवाजी जाधव (रा.सिद्धार्थनगर, जवळा पळशी रोड हिंगोली) असे एमपीडीएअंतर्गंत कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचेवर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे ५ गुन्हे दाखल आहेत. सतत गुन्हे करीत असल्याने तो समाजासाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे त्याचेवर एम.पी.डी.ए. अंतर्गंत कार्यवाही करावी, असा प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत देशपांडे यांच्यामार्फत हिंगोली शहरचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे पाठविला होता.

या प्रस्तावाची तपासणी करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी पापळकर यांनी प्रस्तावाची पडताळणी करून देवानंद जाधव याचेवर एम.पी.डी.ए.अंतर्गंत कार्यवाही करीत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमीत केले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याची परभणी जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आठ महिन्यात २२ जणांची कारागृहात रवानगीपोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी अवैध धंदे चालक, सराईत गुन्हेगार, सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध  कार्यवाहीची कडक भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रीया संहिता व एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गंत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर ८ ते ९ महिन्यात तब्बल २२ जणांवर एम.पी.डी.ए. अंतर्गंत कार्यवाही करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली