शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय अधिवेशन, गुरूगौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:36 IST

महाराष्टÑ राज्य शिक्षक समितीच्या वतीने २१ आॅक्टोबर रोजी केमिस्ट भवन येथे गुरूगौरव पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय अधिवेशन उत्साहात पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ राज्य शिक्षक समितीच्या वतीने २१ आॅक्टोबर रोजी केमिस्ट भवन येथे गुरूगौरव पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय अधिवेशन उत्साहात पार पडले.कार्यक्रमास आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, अ‍ॅड. शिवाजी माने, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, शिक्षण सभापती भैय्या देशमुख, ज्ञानोबा मुंडे, पं.स. सभापती, उत्तमराव असोले, गटशिक्षणाधिकारी सुभाष बगाटे, जाधव, संजय राठोड, अमोल जाधव, समितीचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे, काळू बोरसे पाटील, शिवाजी साखरे, पंडितराव नागरगोजे, विजय कोंबे, केंदू देशमाने, योगेश सावरकर, सिताराम लटपटे, प्रभाकर शिरसाठ, सतीष सावळे, ओम कोटकर आदी उपस्थित होते. यावेळी ६० शिक्षक ४ केंद्र प्रमुख, २ शिक्षण विस्तार अधिकारी, ५ उपक्रमशिल शाळांना गुरूगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनायक भोसले, पी.एन. देशपांडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक समितीची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय राठोड, रफीक डोंगरगावकर, श्रीराम महाजन, शिवाजी अन्नमवार, गंगाधर टिप्परसे, दिलीप हराळ, जे.जे. राठोड, अंबादास डहाळे, बाळासाहेब चौरे, नरसिंग बिरेवार, परमेश्वर दिपके, खंडू मलके, लक्ष्मीबाई दहीफळे, अंबादास डहाळे, प्रदीप राठोड, शरद खिल्लारे यांच्यासह कार्यक्रम आयोजक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक