शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात आढळले २२९३ संशयित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:39 IST

जिल्ह्यात संयुक्त कृष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्ण शोध व जनजागृती अभियान १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात संयुक्त कृष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्ण शोध व जनजागृती अभियान १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जनजागृती अभियानात संशयित २२९३ रुग्ण पथकाला आढळून आले. त्यापैकी १९३७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ३ एमबी व १३ पीबी असे रुग्ण दिसून आले आहेत. तसेच या मोहिमेदरम्यान नव्याने ३९ क्षयरोग रुग्ण निघाले असून त्यांना औषधोपचाराखाली आणले आहे.यामध्ये जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या १०९९४७६ असून घरे २१११७२ आहेत. आरोग्य विभागाच्या ११९५ शोध पथकाद्वारे ग्रामीण व शहरी भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. मोहीमेत घरोघरी जाऊन स्वयंसेवकांकडून तपासणी करून घेतली जात आहे.१३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मोहिमे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात सक्त सूचनाही दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जनजागृती केली जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविला जात आहे. कुष्ठरोग, क्षयरोग, असंसर्गिक रोग निदान व औषधोपचाराची सुविधा मोफत उपलब्ध आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार हे सुद्धा जिल्हाभरात फिरून अभियानाचा आढावा घेत आहेत.तसेच संबंधितांना अभियान जनजागृतीबाबत मार्गदर्शन करीत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोली