शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

जंतनाशक गोळ्या वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 00:18 IST

जिल्ह्यात जंतनाशक गोळ्यांच्या वाटपाची मोहीम आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास दीड लाखांवर गोळ्यांचे वाटप केल्याची प्राथमिक माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात जंतनाशक गोळ्यांच्या वाटपाची मोहीम आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास दीड लाखांवर गोळ्यांचे वाटप केल्याची प्राथमिक माहिती आहे.या योजनेत ग्रामीण भागात ९९४ शाळांत २.४८६ लाख विद्यार्थी तर १0४८ अंगणवाड्यांमध्ये ८८ हजार ८९८ विद्यार्थी आहेत. याशिवाय शाळाबाह्य ४५८३ मुले गृहित धरली आहेत. तर शहरी भागातील १५३ शाळांमध्ये ६१ हजार८६८, १३३ अंगणवाड्यांमध्ये २0 हजार ८७५ व शाळाबाह्य १६८८ मुले गृहित धरली आहेत. यामध्ये ग्रामीण भागासाठी ३.३२ लाख तर शहरी भागासाठी ८२ हजार ५२३ गोळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.या अभियानास आज जिल्हाभर प्रारंभ झाला आहे. हिंगोलीत माणिक स्मारक शाळेत आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले.यावेळी सीईओ एच.पी. तुम्मोड, जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीवास, डीएचओ डॉ.शिवाजी पवार, डॉ.गोपाल कदम, डॉ.सतीश रुणवाल, तुपकरी आदींची उपस्थिती होती. जिल्हाभरात आज दीड लाखांच्यावर गोळ्यांचे वाटप झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उर्वरित बालकांना १६ आॅगस्टला गोळ्या वाटप होतील.

टॅग्स :SchoolशाळाHealth Tipsहेल्थ टिप्स