शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

ट्रकखाली चिरडून तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:14 IST

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील तरूण मोबीलखाँ रशिदखाँ पठाण (२८, रा.शिरड शहापूर) हा नांदेडकडून गावाकडे परत येत असताना वसमत टी पार्ईंटवर कंटनेरने जोराची धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील तरूण मोबीलखाँ रशिदखाँ पठाण (२८, रा.शिरड शहापूर) हा नांदेडकडून गावाकडे परत येत असताना वसमत टी पार्ईंटवर कंटनेरने जोराची धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.औरंगाबादहून नांदेडकडे जाणाऱ्या कंटनेर क्रमांक एच.आर. ५५ एक्स ३१५९ च्या चालकाने नांदेडहून गावाकडे दुचाकीवरून येत असताना पाठीमागून जोराची धडक दिली. यात मोबीनखाँ पठाण यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटनेर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यास मालेगावजवळ पकडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा पोकाँ मिरासे यांनी करून प्रेत शवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले. शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू