शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिकविमा आंदोलन; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध सांडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 12:23 IST

उपोषणामुळे  आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचे चित्र बघता स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह परीसरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे

- दिलीप कावरखे गोरेगाव( जि. हिंगोली ): येथील पिक विमा आंदोलनाला सहा दिवस होऊनही प्रशासनाकडून अपेक्षीत  दखल घेतली जात नसून उपोषणकर्त्यांच्या प्रक्रिया घालवल्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांकडून २३ जानेवारी रोजी रस्त्यावर दूध सांडत संताप व्यक्त करण्यात आला .लेखी आश्वासन देऊनही पिक विमा मिळाला नसल्याने दि . १८ जानेवारीपासून गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे .

मात्र सदर आंदोलन संदर्भात शासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात गेली नसताना अन्नत्यागासोबत औषधोपचार नाकारत मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही अशी ठांम भूमिका आंदोलनकर्त्याकडून घेण्यात आली आहे. उपोषणामुळे  आंदोलनकर्त्यांच्या प्रकृत्या खालावत असल्याचे चित्र बघता स्वाभिमानी कार्यकर्त्यांसह परीसरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे .  दरम्यान मुख्यमार्गावर टायर पेटवून देण्यासह, पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविणे, कृषी कार्यालयावर काळे फेकणे आदी विवीध प्रकरणाच्या आंदोलनातून संतापाचा सूर निघत असून शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषावरून आंदोलनाला हिंसक वळण लागण्याचे चिन्ह दिसत आहे.उपोषण आंदोलनाच्या सहाव्या दिवशी गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर दूध फेकून देत   शेतकऱ्यांकडून शासनाच्या मठ भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात आला प्रसंगी नामदेव पतंगे , जगन कावरखे ,संतोष कावरखे , संदीप डांगे , निसार सय्यद , अनिल कावरखे आदीसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी